लूककृत शुभवर्तमान 5:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले, ते फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 ते सर्व अगदी थक्क झाले. त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते विस्मित होऊन म्हणाले, आज आम्ही विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सर्व लोक चकित झाले आणि त्यांनी परमेश्वराची स्तुती केली. तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले व म्हणाले, “आज आम्ही अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.” Viz kapitola |