लूककृत शुभवर्तमान 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु येशू रानांमध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण तो अरण्यात अधूनमधून एकान्तात जाऊन प्रार्थना करत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मात्र तो एकांत स्थळी जाऊन प्रार्थना करीत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु बरेचदा येशू प्रार्थना करण्यासाठी एकांतात जात असत. Viz kapitola |