लूककृत शुभवर्तमान 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, “कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेने नेमून दिल्याप्रमाणे बलिदान अर्पण कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नंतर येशूंनी त्याला निक्षून सांगितले, “हे कोणाला सांगू नकोस, पण जा, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस, याचे प्रमाण प्रत्येकाला पटेल.” Viz kapitola |