लूककृत शुभवर्तमान 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 येशूने त्याला उत्तर दिले, “‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ” Viz kapitola |