लूककृत शुभवर्तमान 4:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 परंतु तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर गावांनाही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर नगरांतही देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर केले पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठविण्यात आले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 पण त्यांनी उत्तर दिले, “मला परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता दुसर्या गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” Viz kapitola |