Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 4:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 तो सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने फणफणत होती. तिला बरे करावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 4:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy