लूककृत शुभवर्तमान 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा सैतान त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची भाकर हो, अशी आज्ञा कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास ‘भाकर हो’ असे सांग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास, तर ह्या धोंड्याला ‘भाकर हो’ अशी आज्ञा कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.” Viz kapitola |