लूककृत शुभवर्तमान 3:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तो एनोशाचा पुत्र, तो शेथाचा पुत्र, तो आदामाचा पुत्र, तो परमेश्वराचा पुत्र होता. Viz kapitola |