लूककृत शुभवर्तमान 3:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्व जण योहानाविषयी आपल्या मनात विचार करत असत; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्या वेळी लोक प्रतीक्षा करत होते व हाच ख्रिस्त असेल काय, असा सर्व जण योहानविषयी आपल्या मनात विचार करीत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 लोक अपेक्षेने वाट पाहत होते आणि त्यांच्या मनात आश्चर्य करीत होते की कदाचित योहानच ख्रिस्त असले पाहिजे. Viz kapitola |