लूककृत शुभवर्तमान 24:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेले वरदान मी तुमच्याकडे पाठवतो. मात्र तुम्हांला स्वर्गीय सामर्थ्याचे वरदान प्राप्त होईपर्यंत ह्या शहरात राहा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 माझ्या पित्याने अभिवचन दिले ते मी तुम्हाकडे पाठवेन. तर तुम्हाला वरून सामर्थ्य मिळेपर्यंत या शहरातच राहा.” Viz kapitola |