लूककृत शुभवर्तमान 24:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 असे बोलून त्याने त्यांना त्याचे हात व पाय दाखवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 हे बोलल्यावर येशूंनी आपले हात व पाय त्यांना दाखविले. Viz kapitola |