Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 24:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 माझे हात व माझे पाय पाहा. मी स्वतः तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता, तसे भुताला नसते.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 24:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy