लूककृत शुभवर्तमान 24:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 ते दोघे ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 ते हे सर्व सांगत असतानाच, प्रत्यक्ष येशू स्वतः अकस्मात त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो.” Viz kapitola |