लूककृत शुभवर्तमान 24:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मग ते लगेच उठले व यरूशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 त्याच घटकेस ते उठून यरुशलेम येथे परत गेले. तेथे अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारी गेले, तिथे येशूंचे अकरा शिष्य आणि इतर अनुयायी एकत्र जमले आहेत, असे त्यांनी पाहिले. Viz kapitola |