लूककृत शुभवर्तमान 24:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले. Viz kapitola |