Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 24:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 तेथे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 24:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy