लूककृत शुभवर्तमान 24:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु ते त्याला विनंती करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा, संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तो त्यांच्याबरोबर वसती करायला आत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 परंतु त्यांनी त्यांना आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे.” तेव्हा येशू त्यांच्या घरी गेले. Viz kapitola |