लूककृत शुभवर्तमान 24:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले; व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत. Viz kapitola |