लूककृत शुभवर्तमान 24:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकार्यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी देहान्ताच्या शिक्षेसाठी पकडून क्रुसावर चढवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 महायाजकांनी आणि आमच्या अधिकार्यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले. Viz kapitola |