लूककृत शुभवर्तमान 24:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते. Viz kapitola |