Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 24:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तिथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 24:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy