लूककृत शुभवर्तमान 23:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)55 गालीलहून येशूबरोबर आलेल्या स्त्रियांनी योसेफच्या बरोबर जाऊन ती कबर पाहिली व येशूचा मृतदेह कसा ठेवला हेही पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 येशूंबरोबर गालीलाहून आलेल्या स्त्रियांनी मागोमाग येऊन ती कबर पाहिली आणि येशूंचे शरीर कबरेत कसे ठेवले हे पाहिले. Viz kapitola |