लूककृत शुभवर्तमान 23:54 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 साबाथची तयारी करण्याचा तो दिवस होता आणि साबाथ सुरू होणार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 हे सर्व संस्कार शब्बाथाची तयारी करण्याच्या दिवशी करण्यात आले. Viz kapitola |