Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

50-51 तेथे यहुदियातील अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक सज्जन व प्रतिष्ठित मनुष्य होता. तो देवराज्याची प्रतीक्षा करीत होता. जरी तो न्यायसभेचा सदस्य होता, तरी त्याने यहुदी लोकांच्या निर्णयाला व कृत्याला दुजोरा दिला नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 यहूदीयातील अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून चांगला व नीतिमान होता.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy