Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 हा यहूद्यांचा राजा आहे, असा [हेल्लेणी, रोमी, व इब्री अक्षरांत लिहिलेला] एक लेखही त्याच्या वरती होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 ‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy