लूककृत शुभवर्तमान 23:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा त्याच्यामागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्या स्त्रियाही होत्या. Viz kapitola |