लूककृत शुभवर्तमान 23:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पण ‘ह्याला वधस्तंभावर खिळाच’ असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला; आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तरीही त्याला क्रुसावर खिळायला हवे, असा त्यांनी उच्च स्वरात ओरडून आग्रह धरला. शेवटी त्यांच्या ओरडण्याला यश आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले, Viz kapitola |