लूककृत शुभवर्तमान 23:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 परंतु ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा, असे ते ओरडत राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!” Viz kapitola |