Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसरला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे, असे म्हणताना आम्हांला आढळला.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy