Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या मनुष्यास ठार करा! आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 सर्वांनी ओरडत मागणी केली, “ह्याला घेऊन जा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy