लूककृत शुभवर्तमान 23:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले त्यापुर्वी ते एकमेकांचे वैरी होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते. Viz kapitola |