Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 हेरोदने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगमगीत लांब झगा त्याच्या अंगावर घालून त्याला पिलातकडे परत पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy