Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कुठे तयारी करावी?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy