लूककृत शुभवर्तमान 22:71 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी71 मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)71 तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)71 तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीची काय गरज? आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती71 तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीदारांची काय गरज आहे?” ते आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे. Viz kapitola |