लूककृत शुभवर्तमान 22:67 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी67 ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हास सांग” येशू त्यांना म्हणाला, जरी “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)67 “तू ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.” त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)67 “तू ख्रिस्त आहेस तर तसे आम्हांला सांग.” त्याने त्यांना म्हटले, “मी जर तुम्हांला तसे सांगितले, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती67 ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर तसे आम्हाला सांग.” पण येशू म्हणाले, “जर मी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, Viz kapitola |