लूककृत शुभवर्तमान 22:66 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्यांच्या सभेत घेऊन गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 मग उजाडल्यावर लोकांचे वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले; आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)66 उजाडल्यावर लोकांचे वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले. ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 प्रातःकाळ झाल्यावर, लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि दोघेही मुख्य याजक एकत्रित भेटले आणि येशूंना त्यांच्यासमोर आणण्यात आले. Viz kapitola |