Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:60 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

60 पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही.” असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला माहीत नाही.” असे तो बोलत आहे, इतक्यात कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

60 हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:60

Následuj nás:

Reklamy


Reklamy