लूककृत शुभवर्तमान 22:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्याने होकार दिला आणि लोकांना कळणार नाही अशा वेळी त्यांच्या हाती येशूला धरून देण्याची तो संधी शोधू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 या गोष्टीला त्याने मान्यता दिली आणि येशूंभोवती समुदाय नसताना त्यांना त्यांच्या हाती देण्याची योग्य संधी तो शोधू लागला. Viz kapitola |