Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:56 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

56 तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

56 तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हाही त्याच्याबरोबर होता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

56 एका दासीने त्याला विस्तवाजवळ बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हादेखील येशूबरोबर होता.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

56 एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:56

Následuj nás:

Reklamy


Reklamy