Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

55 त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

55 ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

55 ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, पेत्र त्यांच्यामध्ये जाऊन बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

55 आणि जेव्हा काहीजणांनी तिथे अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली होती आणि एकत्रित खाली बसले होते, पेत्र त्यांच्याबरोबर खाली बसला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:55

Následuj nás:

Reklamy


Reklamy