Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 तेव्हा येशूने म्हटले, “एवढे होऊ द्या!” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

51 परंतु येशूने म्हटले, “नाही, असे नको.” त्याने त्या दासाच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy