Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला, तेव्हा ते दुःखावेगाने झोपी गेलेले त्याला आढळले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 शेवटी प्रार्थना करून उठल्यानंतर, ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण तेही दुःखामुळे झोपी गेले होते असे त्यांना आढळले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy