Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 त्यानंतर अत्यंत विव्हळ होऊन येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा रक्‍ताचे थेंब भूमीवर पडावेत तसा त्याचा घाम पडत होता.]

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 येशू आत्म्यामध्ये इतके व्याकूळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy