लूककृत शुभवर्तमान 22:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 ‘हे पित्या, तुझी इच्छा असली, तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीही माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 “हे पित्या, जर तुमची इच्छा असेल, तर हा प्याला माझ्यापासून दूर करा; तरी माझी इच्छा नाही तर तुमची पूर्ण होऊ द्या.” Viz kapitola |