लूककृत शुभवर्तमान 22:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 मग सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो त्यांच्यापासून दूर गेला, तेथे त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 नंतर ते त्यांच्यापासून सुमारे दगड फेकला जाईल इतक्या अंतरावर गेले, त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. Viz kapitola |