लूककृत शुभवर्तमान 22:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मी तुम्हांला सांगतो ‘तो अपराध्यांत गणलेला होता’ असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 मी तुम्हांला सांगतो, तो गुन्हेगारांत गणलेला होता, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो माझ्या बाबतीत पूर्ण झाला पाहिजे, कारण माझ्याविषयी लिहिलेल्या गोष्टी पूर्ण होत आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 कारण माझ्याविषयीचे भविष्य पूर्ण होण्याचा समय आला आहे. ते भविष्य हे: ‘अधर्मी लोकांत त्याची गणना झाली.’ संदेष्ट्यांनी माझ्याविषयी जे काही लिहून ठेवले आहे; ते सर्व पूर्णतेस जाईल.” Viz kapitola |