लूककृत शुभवर्तमान 22:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे. तू माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.” Viz kapitola |