लूककृत शुभवर्तमान 22:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एकात, म्हणजे यहूदात इस्कर्योतामध्ये सैतान शिरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यानंतर बारा प्रेषितांपैकी ज्याला इस्कर्योतदेखील म्हणत, त्या यहुदामध्ये सैतान शिरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला. Viz kapitola |