लूककृत शुभवर्तमान 22:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 माझ्या सत्त्वपरीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्ही आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 माझ्या परीक्षामध्ये माझ्या बाजूने जे उभे राहिले, ते तुम्हीच आहात. Viz kapitola |