लूककृत शुभवर्तमान 22:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्यासारखा असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुमच्यामध्ये जो सर्वांत मोठा, तो सर्वांत धाकट्यासारखा व नेतृत्व करणारा हा सेवा करणाऱ्यासारखा असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु तुम्ही त्यांच्यासारखे असू नये. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने लहानासारखे झाले पाहिजे आणि जो अधिकार चालवितो त्याने तुमचा सेवक असावे. Viz kapitola |